Additional information

वनसंपदाः गावच्या दक्षिणेस सह्याद्रीची रांग आहे. डोंगरउतारावर वन खात्याने वृक्ष लागवड केलेली आहे. गावातील गायरानावर सामाजिक वनीकरण करण्यात आले आहे. गावठाणच्या दक्षिण बाजूच्या मोकलया जागेवर लावण्यात आली आहेत. बाभूल, जांभलं, बोर, निलगीरी, चिंच, कडूलिंब, आवला, साग, वड, पिंपलची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हिरव्यागार वनराईमुले गावच्या वैभवात वाढ झाली आहे.

प्राणीसंपदाः गावात शेतीबरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामले गावात संकरीत गायची संख्या सर्वात जास्त आहे. सुमारे पाच हजारून अधिक गाय आहेत. वस्तीवस्तीवर दूध संकलन करण्यासाठी डेअरी आहेत. 15 दिवसाला दूधाचे पगार होत असल्यामुले शेतकरी या व्यवसायकडे बहुसंख्येने वलाले आहेत. आंबेगाव तालुक्यात दूध उत्पादनात अवसरी बु।। आघाडीवर आहे. सशिक्षित बेरोजगार तरूणांनी दूध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात दोन हजार बैले असून, त्यांच्या प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे काही बागायतदार शेतकर्याकडे बैलगाड्याचीही बैले आहेत. या बैलाची किंमत लाखाच्या घरात आहे. पाचहजार शेल्या, पाच हजार मेंढ्या आणि 3 हजार म्हशी आहेत. गावात व्यावसायिक दृश्टीकोनातून वराहपालन केले जात आहे.

पिंकाची फलबागांची माहितिः गावात प्रमुख व्यवसाय शेती आहे. बाजरी, ज्वारी, हराभरा, गहू या पिंकाचे क्षेत्रे गावात जास्त आहे. त्याबरोबर कांदे, ऊस, बटाटा, या नकदी पिकावर शेतकरी आधिक भर देत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यामुले टोमॅटो, कोंथबीर, कोबी, ढोबली मिर्ची, मेथी यासारखे भाजीपालाचे उत्पादन घेतले जात आहे.

फलबागः गावातील शेतकरी हा आधुनिककेची कास धरणारा आहे. पारंपरिक पिकाबरोबर फलबागावर बलीराजा लक्ष केंद्रीत करू लागला आहे. त्यात डालींब, आंबा, चिक्कू, नारल, सीताफल, संत्रा, मोसंबी या फलगावचा समावेश आहे. पुणे, मुंबई, दिल्लीच्या बाजारपेठेत फले पाठवली जात आहे. शेतकर्यांमध्ये मार्केटिंगविषयी निर्माण झालेल्या जागरूकतेमुले परदेशातही फले पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

जलस्त्रोतः गावच्या उत्तरेकडे भीमाशंकर येथे उगम झालेली घोडनली वाहते. या नदीवर ठिकठिकाणप बंधारे घातले आहेत. त्या बंधारातील पाणी लिफ्ट ऐरिकेशनद्वारे शेतीला पुरविले जाते. सहकारी तत्वावरील लिफ्ट एरिकेशन संस्था उत्तम पद्धतीने सुरू आहेत. आबेगाव तालुक्यात डिंभा धरण बांधण्यात आले आहे. या धारणाच्या उजवा कालवा गावच्या दक्षिण बाजूकडून जातो. त्या कालव्यातील पाण्याचा फायदा आजुबाजूच्या परिसरातील शेतासाठी होतो. त्याचबरोबर गावात एक हजारहून अधिक विरही आहेत. 125 बोअरवेल आणि 15 सार्वजनिक विहरी आहेत. शेतसाठी 12 महिने जलसिंचनयासाठी सोय उपलब्ध असल्यामुले गाव हिरवेगाव आणि धनधान्याने समृद्ध आहे.
गावातील नागरिकाची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी ग्रामपंचायती ने घोडनदीवरूण पाणीपुरवठा योजना केली. आबेगाव तालुक्यात सर्वात चांगली पाणीपुरवठा योजना म्हणून तिचा नावलौकिक आहे. 10 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.

स्वच्छताः स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेलोवेली गावात स्वच्छता मोहिम राबविली जाते. पावसाल्यात डासाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औसण फरवारणी केली जाते. त्याप्रमाणे नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून पावसाली आजाराची लागण होऊनये यासाठी ब्लिचिंग पावडर फवारली जाते. विद्या विकास मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय आणि नेताजी सुभाष विद्यालयातील विद्यार्थी वेलोवली परिसराची स्वच्छता करतात.

पर्यटनः गावच्या पूर्वेला गण्याडोंगर आहे. या डोगरावर गणपतीची मुतीँ असल्यामुले त्याला गण्या डोंगर नाव पहले. या डोंगराजवल मुक्तादेवीचे मंदिर आहे. दरवषीँ आषाढ महिन्यात तिसर्या मंगलवारी गावातील विद्या विकास मंदिर या शालेची सहल जाते. गण्या डोगरावर अनेक हौशी युवक गिर्यारोहणासाठी येतात वाघदरा। गावच्या उत्तरेला दाट झाडीत पूर्वी वाघ आढलत असत. त्यामुले या परिसराला वाघलरा नाव पडले. या भागाला आजही युवक आणि शालेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भेट देऊन निसर्गाच्या अविष्काराचा आनंद लुटतात.